mobile graphics design :आपण आता मोबाईलच्या मदतीने पण ग्राफिक डिझाईन मध्ये करिअर करू शकतो.

Spread the love

mobile graphics design :आपण आता मोबाईलच्या मदतीने पण ग्राफिक डिझाईन मध्ये करिअर करू शकतो मोबाईलचा युज करून ग्राफिक्स डिझाईन करणे आता शक्य आहे. कारण मार्केटमध्ये बरेच असे सॉफ्टवेअर आहेत की जे युज करून आपण मोबाईल मध्ये ग्राफिक्स डिझाईन करू शकतो अतिशय सोप्या पद्धतीने.

बऱ्याच लोकांची इच्छा असते की आपण ग्राफिक डिझाईन मध्ये करेल करावे लॅपटॉप पीसी नसल्या कारणामुळे बरेच लोकं करत नाहीत पण आता ही गोष्ट शक्य आहे. आपण मोबाईलच्या मदतीने ग्राफिक डिझाईन करू शकतो चला तर मग पाहूया. mobile graphics design

How to make a wedding card for free in 5 minutes : फ्री मध्ये लग्न पत्रिका कशी बनवायची ५ मिनिटात

मोबाईल मध्ये तुम्ही हे ॲप्लिकेशन्स व वेबसाईट युज करून ग्राफिक्स डिझाईन करू शकता पहा तर हे ॲप्लीकेशन किंवा वेबसाईट.

मोबाईलच्या मदतीने ग्राफिक डिझाईन करण्यासाठी हे पाच अँप्स उत्तम आहेत. mobile graphics design

1. Adobe Photoshop Express

मोबाइलवर फोटो एडिटिंगसाठी उत्कृष्ट.
बेसिक लेयर्स, फिल्टर्स आणि टूल्स उपलब्ध.
फोटो रीटचिंग आणि सोशल मीडिया पोस्टसाठी उपयुक्त.

2. Canva

रेडीमेड टेम्पलेट्स आणि यूजर-फ्रेंडली इंटरफेस.
पोस्टर, बॅनर, सोशल मीडिया ग्राफिक्ससाठी उत्तम.
फ्री आणि प्रीमियम दोन्ही व्हर्जन्स.

3. Adobe Illustrator Draw

व्हेक्टर ग्राफिक्स आणि डिजिटल स्केचिंगसाठी बेस्ट.
लेयर्स, ब्रशेस आणि अचूक ड्रॉइंग टूल्स.
Adobe Creative Cloud शी सहज सिंक होते.

4. Pixellab

टेक्स्ट ग्राफिक्स, लोगो डिझाईन आणि थ्रीडी टेक्स्ट डिझायनिंगसाठी उपयुक्त.
विविध फॉन्ट्स, स्टिकर्स आणि इफेक्ट्स उपलब्ध.
नवीन डिझायनर्ससाठी सोपे आणि मोफत.

5. Infinite Design

व्हेक्टर डिझायनिंगसाठी मोबाईलवर एक उत्तम पर्याय.
अनलिमिटेड लेयर्स आणि अॅडव्हान्स्ड टूल्स उपलब्ध.
डिजिटल आर्ट आणि लोगो मेकिंगसाठी उपयुक्त.
तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम निवड:
फोटो एडिटिंगसाठी: Adobe Photoshop Express
सोशल मीडिया ग्राफिक्ससाठी: Canva
व्हेक्टर आणि लोगो डिझायनिंगसाठी: Adobe Illustrator Draw / Infinite Design
टेक्स्ट डिझायनिंग आणि थ्रीडी लोगो साठी: Pixellab

सर्व आपलिकेशन तुम्ही गुगलच्या माध्यमातून डाऊनलोड करू शकतो.

एप्लीकेशन कसे यूज करायचे बॅनर कसे तयार करायचे यासाठी तुम्ही youtube वर पाहू शकता.mobile graphics design

How to make and download a wedding invitation online: ऑनलाईन लग्न पत्रिका कशी बनवायची व डाउनलोड कशी करायची.

Leave a Comment